Cotton Rate Live 2023 : कापसाच्या बाजार भावात मोठी वाढ
Table of Contents
Cotton Rate Live 2023 : कापसाच्या बाजार भावात मोठी वाढ
सध्या कापसाचा भाव (कॉटन रेट लाइव्ह) 7500 ते 8100 रुपये प्रतिक्विंटल आहे. मोठी खरेदी-विक्री होत नसल्याचेही दिसून येत आहे. सेबीने कापसाच्या वायदेवरील बंदी उठवल्यानंतर सोमवारपासून कापूस वायदे सुरू होणार आहेत. सेबीच्या आदेशानुसार कापसाची खरेदी गाठीऐवजी खंडीत होणार आहे.